KOLHAPUR SHAHU MAHARAJ: कोल्हापूरमधून शाहू महाराज १,०३६ आघाडीवर
कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर मधून शाहू महाराज १,०३६ आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर संजय मंडलिक पिछाडीवर असल्याचे समजत आहे.
