KANGANA RANAUT WIN: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.संपूर्ण लक्ष्य वेढलेल्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत कडे वेधलेले असतानाच हाती आलेल्या निकालानुसार हिमाचल प्रदेशच्या मंडी मधून कंगना राणावत विजयी झाली आहेत. तर त्यांच्या विरुद्ध विक्रम सिंग आदित्य यांचा पराभव झाला आहे.
