Lok Sabha Election Result 2024 Live Updates : दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत आघाडीवर

215 0

दक्षिण मुंबई : दक्षिण मुंबई मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर यामिनी जाधव या पिछाडीवर असल्याचे समजत आहे.

Share This News
error: Content is protected !!