मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक खूप चुरशीची होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता कोण गड राखेल असे प्रश्न जनतेला आहेच, त्यामुळे तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून काम सुरू झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पक्षाने एकूण 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
16 जागांवर कोणा कोणाला संधी देण्यात आली
1) विनोद घोसाळकर (उत्तर मुंबई)
2) संजय दिना पाटील (इशान्य मु़बई)
3) अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
4) अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई)
5) चंद्रकांत खैरे (छत्रपती संभाजी नगर)
6) नरेंद्र खेडकर (बुलढाणा)
7) संजय देशमुख (यवतमाळ)
8) ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद)
9) बंडु जाधव (परभणी)
10) वाघचौरे (शिर्डी)
11) विजय करंजकर (नाशिक)
12) राजन विचारे (ठाणे)
13) अनंत गिते (रायगड)
14) नागेश अष्टीकर (हिंगोली)
15) विनायक राऊत (रत्नागिरी- सिंधुदुर्ग)
16) चंद्रहार पाटील (सांगली)
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ
Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू
Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात