ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

मराठवाडा शिक्षक मतदार संघातून भाजपाकडून किरण पाटील यांना उमेदवारी

राज्यात नागपूर शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, नाशिक आणि अकोला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. झाली असून भाजपाकडून किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सध्या मराठवाडा शिक्षक मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असून  विक्रम काळे हे आमदार आहेत. त्यामुळे आता कले  यांच्यासमोर भाजप किरण पाटील यांचं आव्हान असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.