राज्यात नव्या राजकीय युतीची नांदी! जोगेंद्र कवाडे यांची मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांना साथ

269 0

पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अखेर युती झाली आहे.

मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

लाठ्या काठ्या खाऊन इथपर्यंत पोहचलो आहे. लोकांना न्याय देणारे दोन्ही पक्ष एकत्र आले. कवाडे यांचे आंदोलन देशव्यापी होतं. आमची बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका असं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं.

Share This News
error: Content is protected !!