Shriram Patil

Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील

523 0

श्रीराम पाटील (Shriram Patil) हे जळगाव जिल्ह्यातील असून ते एक उद्योजक आहेत. अनेक वर्षांपासून जळगाव परिसरातील सामाजिक कार्यात ते अग्रेसर असून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी रावेर मतदारसंघात मराठा कार्ड खेळलं आहे. रावेर मतदारसंघात सर्वात जास्त मराठा समाजाचे मतदान आहे. श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन ही त्यांची कंपनी असून सिक या इलेक्ट्रिक टू वहिलरचे उत्पादक आहेत.

श्रीराम फाउंडेशनचे ते अध्यक्ष असून मराठा समाज भूषण, उद्योग भूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभेसाठीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता रावेरमध्ये श्रीराम पाटील यांच्याविरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News
error: Content is protected !!