पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात; थोड्याच वेळात होणार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

137 0

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा आज लोकार्पण होत असून नागपूर ते शिर्डी असा हा पहिला टप्पा आहे या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग को श्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत

Share This News
error: Content is protected !!