Ajit Pawar And Sharad Pawar

NCP News : बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा आला समोर अजित पवारांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा?

627 0

मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी (NCP News) खूप महत्वाचा दिवस असणार आहे. आज राष्ट्रवादीच्या (NCP News) दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडणार आहे. कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार यावरून संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा समोर आला आहे. अजित पवार यांना 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडाचे याअगोदर ‘6’ वेळा केले होते प्रयत्न

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
अजित पवारांसोबत 44 आमदार असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. 44 आमदारांमध्ये विधानसभेचे 42 आणि विधान परिषदेचे 2 आमदार आहेत. या 44 आमदारांनी अजित पवार यांना प्रतिज्ञापत्र देऊन आपले समर्थन दिले आहे. शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. मात्र जरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून असा दावा करण्यात आला असला तरी बहुमत नेमके कोणाच्या बाजूने आहे हे दुपारी पार पडणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Share This News

Related Post

#PUNE : छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा शासकीय सोहळा साजरा होणार !

Posted by - January 20, 2023 0
पुणे : भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री.मुरलीधर मोहोळ यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी…

ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

Posted by - March 4, 2022 0
मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक…

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे चूल पेटवा आंदोलन

Posted by - March 24, 2022 0
पुणे- केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौकात चूल…
Crime

पिंपरी चिंचवड मधील पर्यटकांवर दापोलीत हल्ला ;कोयत्याने केले वार

Posted by - May 16, 2022 0
दापोली- हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी उभी करण्याच्या वादावरून पिंपरी चिंचवड मधील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने…

राज्यातील ‘या’ 30 झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; निवडणुकांचा मार्ग मोकळा

Posted by - October 1, 2022 0
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतेही घोषणा केलेली नाही.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *