HARSHWARDHAN SAPKAL CONGRESS PADYATRAपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार,
प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या HARSHWARDHAN SAPKAL CONGRESS PADYATRA
| HARSHWARDHAN SAPKAL ON MODI AND FARMERS: काँग्रेस काढणार ‘क्या हुआ तेरा वादा’ पदयात्रा
पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. शेतकऱ्यांची अवस्था आज अत्यंत बिकट झालेली आहे,
PUNE HOSPITAL FIRE AUDIT: पुण्यातील महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांचं फायर ऑडिट करणार
म्हणून शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाने सन्मान यात्रा काढली असून या यात्रेचा आवाज आर्णीतून मुंबईमार्गे दिल्लीत पोहचवू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली लोकसभा निवढणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरापासून शेतकरी सन्मान पदयात्रा काढण्यात आली.
DR.SHIRISH WALSANGKAR:प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
यात्रा सुरु करण्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. या पदयात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभेने झाला.
SUDHIR MUNGANTIWAR: प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षणाकरिता मुदतवाढ द्या