राजकारण

ARVIND KEJRIWAL LOSS| माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पराभव

दिल्लीतून एक मोठे बातमी समोर आली असून आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झालाय भाजपाचे परवेश वर्मा 4089 मतांनी विजयी झाले आहेत.

दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने आपला मोठा धक्का बसलाय.