ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला वहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा हा सोहळा संपन्न झाला असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले,उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर परिवारातील अन्य सदस्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.