महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपानं दणदणीत विजय प्राप्त केला असून भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे.
यावेळी बोलत असताना भाजपाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे ज्येष्ठ आहेत.
पण श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे.