गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात

236 0

राजकीय दृष्ट्या आजचा दिवस महत्त्वाचा असून गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा झालेल्या या दोन्ही निवडणुकांमध्ये गुजरात मध्ये भाजप, आप, काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली तर हिमाचल प्रदेशात भाजपा आणि काँग्रेस मध्ये लढत पाहायला मिळाली.

त्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतमोजणी मध्ये 7 जागांवर भाजपाने आघाडी घेतली. तर 1 जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्याचं तर गुजरात मध्ये सलग सातव्यांदा विजय मिळवण्याचं आव्हान भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे

Share This News
error: Content is protected !!