नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसकडून आज राज्यसभेच्या (Congress Rajyasabha) उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये कोणकोणत्या नेत्यांना संधी देण्यात आली त्याबद्दल जाणून घेऊया…
1) सोनिया गांधी
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली.
2) चंद्रकांत हंडोरे
चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
3) अभिषेक मनू सिंघवी
हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
4) अखिलेश प्रसाद सिंह
बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
5) अजय माकन
काँग्रेसचे राष्ट्रीय खजिनदार अजय माकन यांनादेखील उमेदवारी देण्यात आली आहे.
6) डॉ. सईत नासीर हुसेन
कर्नाटकमधून डॉ. सईत नासीर हुसेन यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
7) जी. सी. चंद्रशेखर
जी. सी. चंद्रशेखर यांनादेखील काँग्रेसकडून कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
8) अशोक सिंह
मध्यप्रदेशमधून अशोक सिंह यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
9) रेणुका चौधरी
माजी मंत्री रेणुका चौधरी यांना तेलंगणामधून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
10) अनिल कुमार यादव
तेलंगणा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यादव यांनाही राज्यसभेसाठी संधी दिली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी
Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट
Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई