नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. सोनिया गांधींसोबतच भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड हे राज्यसभेत बिनविरोध निवडून आले. सोनिया गांधी या आधी 6 वेळा लोकसभेमध्ये निवडून गेल्या आहेत. आता राज्यसभेत जाण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे.
Along with Cong candidate Sonia Gandhi, BJP's Chunnilal Garasiya and Madan Rathore elected unopposed to Rajya Sabha from Rajasthan: Official
— Press Trust of India (@PTI_News) February 20, 2024
सोनिया गांधींनी आपण लोकसभेची निवडणूक लढणार नाही असं या आधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. सोनिया गांधी यांच्यासोबत भाजपचे दोन उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL 2024 : अखेर ठरलं ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा 17 वा सिझन
Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा
HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम