आपला महाराष्ट्रठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूजराजकारण

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता  प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.