Congress

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

361 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने लोकसभेच्या तोंडावर तडकाफडकी राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

News18

कोण आहे हा नेता?
काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘काँग्रेस पक्ष आज ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, त्याचं मला काही सोयरसुतक वाटत नाही. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही, किंवा सकाळ संध्याकाळ देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. म्हणूनच मी राजीनामा देत आहे. सर्व पदांवरून आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून ‘असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!