पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; हिराबेन मोदी यांचं निधन

714 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या.

अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या

 

Share This News
error: Content is protected !!