Chhagan Bhujbal

Maharashtra Politics : विधानसभा जागांवरून भाजप -राष्ट्रवादीत होणार राडा; छगन भुजबळ यांनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

1617 0

मुंबई : आगामी विधानसभा निडवणूक जाहीर होण्याची आधीच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच जागावाटपावरून भाजप – राष्ट्रवादीत राडा होण्याची शक्यता दिसत आहे. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भूजबळ यांनी 80 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या दाव्याने महायुतीत जागावाटपांवरून जुंपण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

Share This News
error: Content is protected !!