NCP VARDHAPANDINCHHAGAN BHUJBAL: आज दहा जून राष्ट्रवादीचा वर्धापनदिन १० जून १९९९ रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रवादीची २ जुलै २०२३ रोजी दोन शकलं झाली. आणि दोन वर्धापन दिन साजरे होऊ लागले.

NCP VARDHAPANDIN CHHAGAN BHUJBAL: वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला छगन भुजबळांची अनुपस्थिती; अजित पवार म्हणाले…

703 0

NCP VARDHAPANDIN  CHHAGAN BHUJBAL: आज दहा जून राष्ट्रवादीचा वर्धापनदिन १० जून १९९९ रोजी स्थापन झालेल्या

राष्ट्रवादीची २ जुलै २०२३ रोजी दोन शकलं झाली. आणि दोन वर्धापन दिन साजरे होऊ लागले.

AJIT PAWAR FULL SPEECH | वर्धापन दिनाच्या भाषणात अजित पवारांनी नाव न घेता शिवसेनेला सुनावलं
मंत्री छगन भुजबळ (NCP VARDHAPANDIN CHHAGAN BHUJBAL) हे अनुपस्थित असल्याने ते पुन्हा नाराज आहेत का?

असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली.

CHHAGAN BHUJBAL : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मागितली 1 कोटीची खंडणी; नेमकं प्रकरण काय?

मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर छगन भुजबळ

यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं.
त्यामुळे भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

एवढंच नाही तर त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली होती.

CHHAGAN BHUJBAL: ठरलं! अखेर छगन भुजबळ मंत्री होणार; उद्या शपथविधी

मात्र,त्यानंतर नुकतंच काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतरही छगन भुजबळ हे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत.

भुजबळांच्या अनुपस्थितीवर अजित पवार म्हणाले…

Chhagan Bhujbal : “महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही..” छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य

मंत्री छगन भुजबळ यांचा परदेश दौरा पूर्वनियोजित असल्यानं ते वर्धापन दिन कार्यक्रमाला अनुपस्थितीत असल्याची माहिती

अजित पवार यांनी दिली भुजबळांसह मंत्री दत्तात्रय भरणे आणि दिलीप वळसे पाटील देखील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते

CHHAGAN BHUJBAL MINISTER| मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ…; छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

Share This News
error: Content is protected !!