राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार (Mahayuti Goverment) सत्तेत आल्यानंतर आता सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळालं असून मंत्रिमंडळ विस्तारासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल (Green signal) मिळाला असल्याची माहिती समोर आली.
मंत्रिमंडळात वर्णी लागणाऱ्या नेत्यांचा रिपोर्ट कार्डही तयार झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले असून 14 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जाते.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडून जयकुमार रावल, माधुरी मिसाळ यांना संधी मिळण्याचे शक्यता आहे तर
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. चंद्रकांत पाटील
4. माधुरी मिसाळ
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. रविंद्र चव्हाण
7. मंगलप्रभात लोढा
8. पंकजा मुंडे
9. आशिष शेलार
10. शिवेंद्रसिंहराजे भोसले
11. नितेश राणे
12. अतुल सावे
13. देवयानी फरांदे
14. राधाकृष्ण विखे पाटील
15. गणेश नाईक
16. जयकुमार रावल
17. राणा जगजिसिंह पाटील
18. राहुल कुल
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. भरत गोगावले
4. दिपक केसरकर
5. शंभूराज देसाई
6. गुलाबराव पाटील
7. तानाजी सावंत
8. दादा भुसे
9. निलेश राणे
10. प्रताप सरनाईक
11. राजेश क्षीरसागर
12. आशिष जैस्वाल
13. नीलम गोऱ्हे
14. अमोल खताळ
15. विजय शिवतारे
राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. अजित पवार
2. छगन भुजबळ
3. धनंजय मुंडे
4. अदिती तटकरे
5. हसन मुश्रीफ
6. अनिल पाटील
7. धर्मराव बाबा अत्राम
8. नरहरी झिरवळ
9. सुनील शेळके
MINISTERS LIST : बातमी फुटली! महायुतीच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर ?