ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

ठाकरे गटाचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून  दिलासा मिळाला असून चार जुलैपर्यंत अटक अथवा कारवाई न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत बीएमसीतील अधिकारी मारहाण प्रकरणी न्यायालयाकडून परब यांना दिलासा देण्यात आला आहे

सविस्तर बातमी थोड्याच वेळात