विधानपरिषद निवडणूक भाजपाचे डॉ. परिणय फुके विजयी Posted on July 12, 2024 at 6:28 PM by newsmar 137 0 विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडला असून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपाचे डॉ. परिणय फुके विजयी झाले आहेत विजय उमेदवारांचा कोटा हा 23 मतांचा होता मात्र अतिरिक्त तीन मत घेत 26 मतांनी परिणय फुके विजयी झाले आहेत. Share This News