Bacchu Kadu

Bachchu Kadu on BJP : भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले – बच्चू कडू

603 0

भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष (Bachchu Kadu on BJP) असल्याचं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी यवतमाळ येथे केलं होतं. दरम्यान, आता जानकर यांच्या वक्तव्याचं आमदार बच्चू कडूंनीही समर्थन केले आहे. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन् काम झालं की सोडून द्यायचं, अशी असल्याचा टोला कडूंनी लगावलाय. शिवाय, भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

नेमके काय म्हणाले बच्चू कडू ?
अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम आहे. पक्षाकडे पाच-सहा उमेदवारांचा पर्याय आहे. नवनीत राणांना उमेदवारी द्यायच्या मुद्द्यावर कार्यकर्तेचं निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय. भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे,आमचाही असाच अनुभव आहे. चलती आहे तोपर्यंत सहन करु. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन काम झालं की सोडून द्यायचं अशी आहे असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, भाजपवर आरोप केले असले तरी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : RTO कार्यालयामधील राड्याप्रकरणी केशव क्षीरसागर, अजय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल

Three New Criminal Laws : देशात 1 जुलैपासून लागू होणार ‘हे’ 3 नवे कायदे

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंना धमकी ! 19 वर्षीय विद्यार्थ्यांला पुण्यातून अटक

Maratha Reservation : जरांगेंच्या समर्थकांवर एक महिला पडली भारी; पोलिसांसमोरच आंदोलकांशी भिडली

Nashik Crime : नाशिकमध्ये डॅाक्टरवर कोयत्याने केले वार; मन विचलित करणारा Video समोर

Paragliding : पद्मश्री शीतल महाजन यांच्यासोबत ‘या’ भाजप खासदाराने पॅराग्लायडिंग करून रचला इतिहास

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!