कधी होणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? समोर आली नवी तारीख

122 0

मुंबई: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असा सर्वांनाच पडलेला प्रश्न असून याच पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली होती.

महाराष्ट्रात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर आता पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान आणि वानखेडे स्टेडियमची चाचपणी सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मंत्रिमंडळात भाजपाकडून कोणाला मिळू शकते संधी? 

देवेंद्र फडणवीस

चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार

पंकजा मुंडे

गिरीश महाजन

माधुरी मिसाळ

गोपीचंद पडळकर

राहुल कुल

नितेश राणे

जयकुमार गोरे

शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांना मिळू शकते संधी?

एकनाथ शिंदे

गुलाबराव पाटील

संजय राठोड

संजय शिरसाट

भरत गोगावले

दीपक केसरकर

उदय सामंत

मंजुळा गावीत

विजय शिवतारे

प्रदीप जैस्वाल

निलेश राणे

अब्दुल सत्तार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागण्याची शक्यता?

अजित पवार

दिलीप वळसे पाटील

छगन भुजबळ

हसन मुश्रीफ

धनंजय मुंडे

अदिती तटकरे

इंद्रनील नाईक

सुनील शेळके

सरोज अहिरे

नरहरी झिरवाळ

माणिकराव कोकाटे

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide