शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बारामतीत होणार काका पुतण्याची लढत

34 0

राज्यात विधानसभा निवडणुकीचे घोषणा करण्यात आली असून सर्वच पक्ष तयारी करताना आज पुण्यातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहेत तर बारामती मधून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. कागल मधून समर्जीत घाडगे यांना उमेदवारी देण्यात आली असून कवठेमहांकाळ मधून रोहित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर पारनेर मधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील तर राहुरीतून प्राजक्ता तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आले असून रोहित पवारांना पुन्हा कर्जत जामखेड मधूनच उमेदवारी देण्यात आली आहे तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी? 

  1. जयंत पाटील – इस्लामपूर
  2. अनिल देशमुख- काटोल
  3. राजेश टोपे- घनसावंगी
  4. बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
  5. जितेंद्र आव्हाड- कळवा मुंब्रा
  6. शशिकांत शिंदे – कोरेगाव
  7. जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
  8. गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
  9. हर्षवर्धन पाटील- इंदापूर
  10. प्राजक्त तनपुरे -राहुरी
  11. अशोक पवार- शिरुर
  12. मानसिंग नाईक- शिराळा
  13. सुनील भुसारा- विक्रमगड
  14. रोहित पवार- कर्जत जामखेड
  15. विनायक पाटील- अहमदपूर
  16. राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
  17. सुधाकर भालेराव- उदगीर
  18. चंद्रकांत दानवे- भोकरदन
  19. चरण वाघमारे- तुमसर
  20. प्रदीप नाईक- किनवट
  21. विजय भांबळे-जिंतूर
  22. पृथ्वीराज साठे- केज
  23. संदीप नाईक- बेलापूर
  24. बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
  25. दिलीप खोडपे- जामनेर
  26. रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
  27. सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
  28. रविकांत बोपछे- तिरोडा
  29. भाग्यश्री अत्राम- अहेरी
  30. बबलू चौधरी- बदनापूर
  31. सुभाष पवार- मुरबाड
  32. राखी जाधव- घाटकोपर पूर्व
  33. देवदत्त निकम- आंबेगाव
  34. युगेंद्र पवार – बारामती
  35. संदीप वर्पे- कोपरगाव
  36. प्रताप ढाकणे- शेवगाव
  37. राणी लंके- पारनेर
  38. मेहबूब शेख- आष्टी
  39. करमाळा-नारायण पाटील
  40. महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
  41. प्रशांत यादव- चिपळूण
  42. समरजीत घाटगे – कागल
  43. रोहित आर आर पाटील – तासगाव-कवठेमहांकाळ
  44. प्रशांत जगताप -हडपसर
Share This News

Related Post

अरविंद केजरीवालांचा उत्तराधिकारी ठरला; आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

Posted by - September 17, 2024 0
दिल्लीतील कथित मध्य घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर रविवारी अरविंद केजरीवाल्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या कार्यकर्ता मेळाव्यात अरविंद केजरीवालांनी…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘या’ प्रकरणी सीबीआय करणार चौकशी

Posted by - April 14, 2023 0
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आता सीबीआय आम आदमी पक्षाचे…
Flight Cancelled

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Posted by - December 29, 2023 0
पुणे : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, लखनौ, हैदराबाद, अमृतसर, गोवा या ठिकाणी जाणारी 14 विमाने रद्द (Flight Cancelled) करण्यात आली…

Breaking News ! ….अखेर राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर

Posted by - April 5, 2022 0
कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात झालेल्या…

Porsche car accident : शिक्षण संस्थांनी प्रवेश नाकारला; अल्पवयीन आरोपीच्या अडचणीत वाढ

Posted by - September 27, 2024 0
पुण्यातील कल्याणी नगर मध्ये झालेल्या पोर्शे कार अपघाताने पुणेकरांबरोबरच आरोपी अग्रवाल यांच्या कुटुंबालाही हादरवून टाकलं. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *