eknath shinde

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; अमित ठाकरेंविरोधात दिला ‘हा’ उमेदवार

165 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत नुकतीच भारतीय जनता पक्षानं 99 उमेदवारांची यादी जाहीर केली यासोबतच वंचित बहुजन आघाडीनं 83 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 52 उमेदवार जाहीर झाले आहेत

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 45 उमेदवारांची घोषणा केली असून एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत तर सदा सरवणकर यांना माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सदा सरवणकर यांच्या विरोधात राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे निवडणूक लढणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!