राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाचवी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून योगेश चिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघातून शिवशंकर लगर, बीड विधानसभा मतदारसंघातून सोमेश्वर कदम आदिती तटकरे यांच्या विरोधात श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून फैजल पोपेरे यांना उमेदवारी देण्यात आली