KAPIL PATIL JOIN CONGRESS माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

183 0

KAPIL PATIL JOIN CONGRESS  राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन दिवसातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे.

अशातच आता माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे प्रमुख कपिल पाटील यांनी आपला समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.

Share This News
error: Content is protected !!