राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून काँग्रेस आमदार हिरामण खोसेकर यांनी अखेर घड्याळ हाती बांधला आहे.
हिरामण खोसेकर हे इगतपुरीच्या काँग्रेस आमदार आहेत काही दिवसांपूर्वीच खोसेकर यांनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली होती. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप हिरामण खोसेकरांवर होता