Breaking News
Eknath Shinde

EKNATH SHINDE: मुख्यमंत्रीपद नाही तर शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार ‘ही’ मंत्रिपदं

213 0

EKNATH SHINDE: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अजून मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे.

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्रीपदासंदर्भात जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं म्हणत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे.

मागील अडीच वर्षांमध्ये आपण कॉमन मॅन म्हणून काम केलं आणि यावर समाधानी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले होते मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळालं नाहीत तरी शिंदेंच्या शिवसेनेला महत्त्वाची मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या शिवसेनेला कोणती मंत्रिपद मिळणार?

नगरविकास

सार्वजनिक बांधकाम विभाग

पाणीपुरवठा

उद्योग

आदिवासी विभाग

Share This News
error: Content is protected !!