अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांचा धक्कादायक पराभव

122 0

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. या लढतीत भाजपचे प्रवीण तायडे, महाविकास आघाडीचे बच्चू कडू आणि प्रवीण तायडे यांच्यात जोरदार स्पर्धा होती. या लढतीत भाजपचे प्रवीण तायडे यांनी  विजय मिळवला आहे. त्यांचा विजय हा महायुतीच्या विजयाचा एक महत्त्वाचा भाग ठरला.

2019 मध्ये बच्चू कडू यांना याच मतदारसंघातून विजय मिळवला होता, पण यंदा कडू यांना अपेक्षित विजय मिळवता आलेला नाही. त्यांचा पराभव राजकीय विश्लेषकांसाठी धक्कादायक ठरला आहे.

Share This News
error: Content is protected !!