Ajit Pawar

Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा ! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

633 0

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा (Ajit Pawar) असल्याचे अध्यक्षांनी म्हंटले आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विधीमंडळाचे बहुमत अजित पवारांकडे असल्याने अध्यक्षांनी हा निर्णय दिला आहे. तसेच अजित पवार गटातील सगळे आमदार पात्र असल्याचे या निकालात म्हंटले आहे.तसेच शरद पवार गटाचे आमदारसुद्धा पात्र ठरले आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!