बारामती : सर्वच राजकीय पक्षांना आता निवडणुकीचे वेध (Lok Sabha Elections) लागले आहेत. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, मात्र उमेदवारांच्या नावांची घोषणा बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच शनिवारी भोरमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याच मी स्वागत करतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Lok Sabha Election : खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा भाजपला रामराम; ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता
Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ‘त्या’ प्रकरणी दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल
Accident : लग्नासाठी मुलगी बघायला निघालेल्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Sophia Leone Death : अॅडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे निधन
Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न