Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या हस्ते बारामती पॉवर मॅरेथॉनचा शुभारंभ

668 0

बारामती : आज बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) सहभागी झाले होते. यावेळी 360 अँगलने दादांचा व्हिडीओ बनवण्यात आला. त्यानंतर अजितदादांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे मनोबल वाढवले.

देशामध्ये तालुका पातळीवर पहिल्यांदाच अशा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे क्रिडा प्रेमींमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. तालुका पातळीवर पहिल्यांदाच वर्ल्ड अ‍ॅथलेटिक असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. या मॅरेथॉनमध्ये 42 किमी, 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी फन रन या कॅटेगिरीमध्ये हजारो स्पर्धकांचा समावेश असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. यामधून बरे झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमासाठी बारामतीमध्ये आले होते. बारामती पॉवर मॅरेथॉनच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अजित पवार हे शहरातल्या परिसरामधील विकासकांचा आढावा घेणार आहोत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!