पंजाबमध्ये ‘आप’ चा विजय ऐतिहासिक – संजय राऊत

144 0

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंजाबमधील लोकांकडून भाजप,काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त वेगळा पर्याय शोधला असून पंजाब मधील आपचा विजय ऐतिहासिक असल्याचं मत शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं

दिल्लीत केलेल्या कामांचा पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला फायदा झाला असं मत देखील यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं

Share This News

Related Post

डोक्यावरुन खूप पाणी गेलंय, आता बघाच; भाजपचे साडेतीन नेते कोठडीत असतील – संजय राऊत (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
नवी दिल्ली- आम्ही खूप सहन केलं आम्ही, बरबाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय ? आता बघाच, असा…

महत्वाची बातमी ! यंदा पायी पालखी सोहळा रंगणार, जाणून घ्या, यंदा माऊलींची पालखी कधी निघणार

Posted by - April 13, 2022 0
आळंदी- समस्त वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पायी वारी करून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. कोरोनामुळे गेली दोन…

‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते – मुकुंद किर्दत

Posted by - April 22, 2022 0
सासवड- पुरंदर तालुक्याने एकेकाळी जनता दल सारखा पर्याय सहज स्वीकारला होता, त्यामुळे ‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते असा विश्वास…

ब्रेकिंग न्यूज ! गुजरातमध्ये मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू

Posted by - May 18, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमधील मोरबी येथील हलवड भागात एका मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० मजूर अडकले…

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांचा आढावा

Posted by - January 2, 2023 0
पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *