AASHADI WARI 2025:  आषाढी एकादशीच्या (AASHADI WARI 2025) अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

AASHADI WARI 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा: नाशिकच्या उगले दांपत्याला मिळाला महापूजेचा मान

261 0

AASHADI WARI 2025:  आषाढी एकादशीच्या (AASHADI WARI 2025) अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

PANDHARPUR AASHADI EKADASHI मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा

पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांच्या भक्तांचा महापूर आलेला दिसून येतो आहे.

DEVENDRA FADANVIS ON PANDHARPUR CORIDOR: पंढरपूर कॉरिडॉर पूर्ण करणार

आज पहाटे 2.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली.

शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण
फडणवीसांना सहाव्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिव्यजा फडणवीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.

ASHADHI WARI 2025: पंढरपूर मंदिरात भाविकांसाठी विठ्ठल-रूक्मिणी मातेचं 24 तास मुखदर्शन सुरू; पोलिसांचाही असणार कडेकोट बंदोबस्त

मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दांपत्याला मान मिळाला.

SOPANKAKA PALKHI SOHALA: संत सोपानकाका पालखी सोहळा निमित्ताने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

गेल्या पंधरा वर्षांपासून ते वारीला येत आहे

. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

विशेष संपादकीय! 2019 ते 2024 : काय कमावलं, काय गमावलं? 05 वर्षांत 07 पक्षांनी काय साधलं?

 

Share This News
error: Content is protected !!