आपला महाराष्ट्रठळक बातम्यातुमच्यासाठी खासबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूजमुंबईराजकारण

मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप(BJP) मोठी राजकीय खेळी करणार असल्याच्या चर्चांना अलीकडे उधाण आलं होतं. सूत्रांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण

Read More
अर्थकारणठळक बातम्याराजकारण

महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने; गुंतवणूक आणि विकासाला चालना

महाराष्ट्र राज्याने आर्थिक प्रगतीच्या दिशेने आपली वाटचाल अधिक वेगाने सुरू ठेवली आहे. दावोस(DAVOS) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने सुमारे

Read More
अर्थकारणठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

BUDGET: डिजिटल कौशल्य विकासासाठी सरकारचा मोठा उपक्रम

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (NIRMAlA SITARAM) यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये शिक्षण आणि कौशल्यविकासाला (चालना देणारी

Read More
सुपरफास्ट

PUNEET BALAN| UNION BUDGET 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा, उद्योग, रोजगार आणि सामाजिक विकास यांचा समतोल साधणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प आहे.

Read More
पुणेशैक्षणिक

MIT BHARAT ASMITA PURSKAR: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू), पुणेतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

पुणे, दि. ३१ जानेवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे २२ वे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहिर

Read More
मुंबईराजकारण

महाराष्ट्राला लाभल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ

  महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा इतिहास घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार (AJIT PAWAR)यांच्या

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्यामुंबईराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय; सुनेत्रा पवार यांची गटनेते पदी निवड

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (AJIT PAWAR)यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजमुंबईराजकारण

SHARAD PAWAR:”माझ्याशी कोणतीही चर्चा नाही” शरद पवारांचे स्पष्ट विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या अचानक निधनानंतर

Read More
ब्रेकिंग न्यूजराजकारण

SUNETRA PAWAR DCM । राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार ! सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री होणार

SUNETRA PAWAR DCM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी (28 जानेवारी) रोजी आकस्मित निधन झालं. आणि महाराष्ट्राचा धुरंधर नेता काळाच्या

Read More
अन्यआपला महाराष्ट्रव्यक्तिविशेषशैक्षणिकसांस्कृतिक

विठ्ठल जाधव यांना शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार जाहीर

सलग पंचवीस वर्षे महाराष्ट्र विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणारे व अभ्यासू पत्रकार म्हणून महाराष्ट्रातील पत्रकारितेत वेगळा ठसा उमटवणारे दैनिक सामनाचे विशेष

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजमुंबईराजकारण

सुनेत्रा पवार होणार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री? उद्या मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू झाल्या आहेत. रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत

Read More
ठळक बातम्याबातम्या पालिकेच्याब्रेकिंग न्यूजराजकारणव्यक्तिविशेष

“दादा… कुठं हरवलात तुम्ही?” रोहित पवारांची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर

Read More
अर्थकारणठळक बातम्याराजकारण

अजित पवारांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादरीकरणाची जबाबदारी कोणाकडे?

  अजित पवार (AJIT PAWAR) यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री आणि

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूज

बारामती विमान अपघातातील क्रू अटेंडंट पिंकी माळी यांना अखेरचा निरोप

  बारामती (BARAMATI)येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या क्रू अटेंडंट पिंकी माळी(PINKI MALI) यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आला आहे

Read More
आपला महाराष्ट्रपुणेब्रेकिंग न्यूज

‘दादा’पर्व अनंतात विलीन! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्याच्या राजकारणातील एक अष्टपैलू नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे लाडके ‘दादा'(DADA) अर्थात अजित पवार(AJIT PAWAR) आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय

Read More