VITTAL JADHAV

विठ्ठल जाधव यांना शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार जाहीर

46 0

सलग पंचवीस वर्षे महाराष्ट्र विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणारे व अभ्यासू पत्रकार म्हणून महाराष्ट्रातील पत्रकारितेत वेगळा ठसा उमटवणारे दैनिक सामनाचे विशेष प्रतिनिधी विठ्ठल जाधव (VITTHAL JHADHAV)यांना यंदाचा राज्यस्तरीय शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार (SHANKAR PATIL GUPHAN AWARD) जाहीर झाला आहे.

साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे सातारा(SATARA)जिल्ह्यातील अग्रगण्य व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या गुंफण अकादमीच्या वतीने पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

Share This News
error: Content is protected !!