Sex

Sex : बेडवर नाही तर ‘या’ ठिकाणी सेक्स करणं असू शकतं एक्सायटिंग

748 0

सेक्स (Sex) ही दोन व्यक्तींमधील इंटीमसी असते आणि यात आपल्या जोडीदाराला सुख मिळावं अशी स्त्री-पुरुष दोघांचीही इच्छा असते. आज आपण कोणत्या ठिकाणी सेक्स (Sex) केलं तर आपल्याला चांगला आनंद भेटू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत…

टेबलवर बनू शकतं उत्तम लीवरेज
टेबल सेक्स करताना खुर्ची घेऊन बसा. तुमच्या समोर उंचावर तुमची पार्टनर बसेल. जेव्हा तुमची हॉट पार्टनर काऊगर्ल पोझीशनमध्ये सेक्स करण्यास सुरूवात करेल. तेव्हा टेबलचा वापर लीवरेज म्हणून करू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमचे मुमेंट नियंत्रित करू शकता.

इफेक्टिव सिम्युलेशन
किचनच्या टेबलवर सेक्स (Sex) करणं हा अनुभव अतिशय खास असू शकतो. तसेच सिंकच्या नळाचा वापरही तुम्ही यावेळी करू शकता. जर नळ हटवणे सोपे असेल तर हे अतिशय उत्तम असू शकतं. याचा वापर प्रभावी क्लिटोरल उत्तेजनेसाठी होऊ शकतं. आपल्या फिमेल पार्टनरला सिंकमध्ये सपोर्ट घेऊन बसा आणि सेक्सचा आनंद घ्या.

​ओरलकरता बेस्ट पोझिशन
एकाच टेबलवर बसून ओरल सेक्सचा आनंद घेणे ही उत्तम संधी आहे. या पोझिशनमध्ये दोन्ही पार्टनरला अतिशय आनंद मिळतो. कारण या पोझिशनमध्ये प्रायव्हेट पार्टपर्यंत जाणं अतिशय खास असू शकतं. फिमेल पार्टनरच्या इरोजेनस झोनपर्यंत पोहोचल्यामुळे उत्तेजना डबल होऊ शकते. या ठिकाणी तुम्ही काही सिरप किंवा व्हिप्ड क्रिमचा देखील वापर करू शकता. जर तुम्ही किचनमध्ये असाल तर या गोष्टी अतिशय सहज मिळू शकतात.

​सफाई करणं देखील फायदेशीर
बेडवर सेक्स (Sex) केल्यावर अनेकदा चादर किंवा उश्यांची कव्हर खराब होतात. या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. मात्र किचनच्या टेबलवर हा विचार करावा लागत नाही. किचन टेबल साफ करणं देखील अतिशय सोप होतं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी सेक्स केल्याचं कुणाला कळतही नाही.

Share This News

Related Post

Sex

शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मिळाली मान्यता; ‘या’ देशात पार पडणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वीडनमध्ये (Sweden) शारीरिक संबंधांना (Physical Relationship) खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर…

क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Posted by - April 6, 2022 0
मनपसंत मोबाईल, क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्यावर अतिरिक्त सूट मिळत असल्याने अनेकजण क्रेडिट कार्डावर खरेदी करतात. पण क्रेडिट कार्ड वापरणे…
Reels

तुम्ही रील्स पाहण्यासाठी बराच वेळ घालवता का? मग आताच व्हा सावध; नाहीतर होईल ‘हा’ आजार

Posted by - June 10, 2023 0
पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी टीव्हीवर चित्रपट पाहणे, सीरियल पाहणे आणि रेडिओवर गाणी ऐकणे या गोष्टी केल्या जात होत्या. मात्र या गोष्टी…
Sex

Sex Timing : रात्री नाही तर ‘या’ वेळी सेक्स केला तर शरीराला होतील जबरदस्त फायदे

Posted by - August 13, 2023 0
लैंगिक संबध अर्थात सेक्स (Sex Timing) ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी गोष्ट. एखाद्या जोडप्यातील नातेसंबध अधिक घट्ट आणि विश्वासपूर्ण…

पूजेमध्ये कापराच्या वड्यांचं काय महत्व आहे जाणुन घ्या

Posted by - July 12, 2022 0
हिंदू धर्मामध्ये पूजेच्या ताटात कापूर हा असतोच.कुठलीही पूजा असो किंवा होम हवन असो कापुराशिवाय आरती पूर्ण होतच नाही.पूजेनंतर कापुराची आरती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *