दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या ‘जुदा होके भी’चा ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)

391 0

बॉलिवूड- भयपंटाचा बादशाह अशी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचा नवा भयपट प्रेक्षकांच्या भेटीला लावल्करच येणार आहे. या भयपटाचे नाव आहे ‘जुदा होके भी’. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या त्रलरमधील अनेक दृश्ये पाहणाऱ्यांना भयभीत करतात. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 15 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अक्षय ओवरॉय मुख्य भूमिकेत असून अॅन्द्रिता रेदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Share This News
error: Content is protected !!