आजकालच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचे (Weight Loss Tea) प्रमाण खूप वाढले आहे. व्यस्त जीवनशैली, आहाराकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळे वाढत्या वजनाची समस्या जास्त दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी काही लोक व्यायाम करतात, तर काही जण डायटिंग करण्याला प्राधान्य देतात. काही जण ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पितात. त्यामुळे अनके लोकांच्या मनात एक प्रश्न उद्भवत असेल कि यामध्ये अधिक फायदेशीर काय आहे? त्यामुळे आज आपण ग्रीन टी किंवा ब्लॅक टी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….
ब्लॅक टी
ब्लॅक टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स सारख्या अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पण ग्रीन टीच्या तुलनेत काळ्या चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फॅट बर्निंग कंपाऊंड्स नसतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या दृष्टीने ब्लॅक टीपेक्षा ग्रीन टी अधिक फायदेशीर आहे.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट ईजीसीजी असते, जे चरबी जाळण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे वनस्पती संयुगे असते, ज्यामुळे चयापचय क्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, याची मदत फॅट बर्न होण्यासाठी होते. ग्रीन टी प्यायल्याने पोट भरलेले वाटते, त्यामुळे जास्त खाणे टाळते.
ग्रीन टी की ब्लॅक टी सर्वात जास्त काय प्रभावशाली?
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे वनस्पती संयुगे असतात, ज्यामुळे चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत होते. त्यासोबतच, ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट देखील असतात, जे चरबी जाळण्यास मदत करतात. तर, ब्लॅक टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल सारखे अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. असं असलं तरीही ग्रीन टीच्या तुलनेत ब्लॅक टीमध्ये फॅट बर्निंग कंपाऊंडची कमतरता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी अधिक फायदेशीर मानली जाते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे
Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं
Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी
Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ
Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर
Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन
Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू
Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला