Tiger 3

Tiger 3: सलमानच्या ‘टायगर-3’ चित्रपटाला पायरसीचा फटका; रिलीज होताच झाला लीक

635 0

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा मोस्ट अवेटेड ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट आज देशभरातील सर्व चित्रपट गृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामधील अ‍ॅक्शन सीन्सचे देखील अनेकांनी कौतुक केले. अशातच आता ‘टायगर 3’ या चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला आहे.

‘या’ साईट्सवर चित्रपट झाला लीक
टायगर 3 हा चित्रपट अनेक साइट्सवरुन फ्री डाउनलोड केला जात आहे. Movierulz, Filmyzilla, Kuttymovies, Tamilrockers, Filmywap, Pagalworld, Filmymeet, 7starhd, Vegamovies आणि Moviesflix सारख्या साइटवर हा चित्रपट उपलब्ध आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो.

टायगर 3 चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. हा YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी जवळपास 40 कोटींची कमाई करेल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अ‍ॅक्शन सीन्सशिवाय या चित्रपटात शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Jee Karda

मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपची भन्नाट गोष्ट सांगणारा ‘जी करदा’ चा ट्रेलर रिलीज

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हीने तिच्या स्टाईलने आणि अभिनयाने सगळ्यांची मने…
Subhedaar Movie Teaser

Subhedaar Movie Teaser : शिवराज अष्टकातील पाचवे अष्टक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ओम राऊतच्या तान्हाजीला देणार टक्कर ?

Posted by - June 21, 2023 0
मुंबई : सध्या मराठी चित्रपट सृष्टीत शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित सिनेमांचा (Subhedaar Movie Teaser) धडाका लागला आहे. हिंदी आणि मराठी…
Anupan Kher

शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना दुखापत; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Posted by - May 22, 2023 0
मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून अनुपम खेर (Anupam Kher) यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *