Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : ‘असा’ आपला महाराष्ट्र कधीच नव्हता; तेजस्विनी पंडितच्या ‘त्या’ ट्वीटने वेधलं सगळ्यांचं लक्ष

818 7

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) नेहमी आपले परखड मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना दिसत असते. ती नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मनोरंजनविश्वासह सामाजिक, राजकीय विषयांवरदेखील आपलं मत मांडत असते. आता तिने ट्वीट करत महाराष्ट्रातल्या वाढत्या गुन्हेगारीवर आणि ड्रग्सबद्दल भाष्य केलं आहे.

नेमकी काय म्हणाली तेजस्विनी पंडित ?
“दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच… आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता” अशा प्रकारचे ट्विट करत तेजस्विनीने महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्सबद्दल आवाज उठवला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : ‘मनोज जरांगे कुणाची चावी?’, गुणरत्न सदावर्तेंनी थेट नावंच सांगितलं

IND VS ENG : आर अश्विनने माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा ‘तो’ विक्रम मोडला

Pune News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक पदी श्री. नानासाहेब आण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड

Vitamin ‘P’ : तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन ‘P’ का महत्वाचे असते?

Rahul Narwekar : ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार; खैरेंचा नार्वेकरांना टोला

Manoj Jarange : फडणवीसांचा सलाईनमधून विष देण्याचा डाव; जरांगेंचा खळबळजनक आरोप

Sangli Accident : पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सरावासाठी जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद

Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन

WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!