सुपरस्टार रजनीकांतनं घेतली उद्धव ठाकरेंची भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात

918 0

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही भेट झाली असून नेमकी कशासाठी भेट झाली हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातचं आहे.

या भेटीवेळी रश्मी उद्धव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते

Share This News
error: Content is protected !!