HOUSE OF ARREST मुंबई : उल्लू अॅपवरील एजाज खानच्या ‘हाउस अरेस्ट’ (HOUSE OF ARREST) या शोवर बंदी घालण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे.
या शोमध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिलांना अंगावरील कपडे उतरवण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमातून समोर येत आहेत. राज्य महिला आयोगाने याची स्वतःहून दखल घेतली असून या शोचे प्रसारण ताबडतोब बंद करा, असे चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे.
https://youtu.be/OlYgbriOvao?si=Tr73drbfxO-eUmZl
भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा, माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. यापूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चर्तुवेदी यांनी देखील हा शो बंद करण्याची मागणी केली आहे.
New Crop Insurance Policy: शेतकऱ्यांसाठी नवी पीकविमा योजना;राज्य मंत्रिमंडळ निर्णय
DAUND POLICE CASE: दौंडमध्ये चोरट्यांनी पोलिसांचीच केली चोरी मोबाईल, रोख रक्कम घेऊन पसार
TOP NEWS SPECIAL : अष्टविनायक दर्शन , महत्व , इतिहास , दर्शनासाठी हे आहेत मार्ग
MANCHAR POLICE NEWS: वाद झाल्याने प्रेमीयुगूलाने चक्क कालव्यात मारली उडी; दोघेही बेपत्ता
VALMIK KARAD| वाल्मीक कराडच्या मालमत्ताप्रकरणी पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याची चौकशी
WAQF BILL PASS IN LOKSABHA 13 तासांच्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
ONLINE GAMING: ऑनलाइन जुगारात त्यानं 90 लाख रूपये, 6 एकर जमीन, 2 तोळे सोनं फुकलं