Sophia Leone Death

Sophia Leone Death : अ‍ॅडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे निधन

1574 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अ‍ॅडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे (Sophia Leone Death) निधन झाले आहे. वयाच्या 26 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरातच ती मृतावस्थेत आढळली आहे. तिच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. सोफिया लिओनच्या सावत्र वडिलांनी तिच्या निधनाची बातमी दिली आहे.

सोफिया सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह होती. गेल्या आठवड्यात तिने काही पोस्टदेखील शेअर केले होते. स्थानिक पोलीस सध्या सोफियाच्या मृत्यूप्रकरणी तपास करत आहेत. सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!