जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन

291 0

जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्याचा मुलगा होशांग गोविल यांनी ही माहिती दिली शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ते म्हणाले, “काल रात्री ८.४० च्या सुमारास त्यांना हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटका आला. आणि त्याचे निधन झाले. त्या पूर्णपणे निरोगी होत्या. आम्ही आमच्या शोसाठी १० दिवसांपूर्वी शूटिंग केले. “

Share This News
error: Content is protected !!