Rajnikant

Rajinikanth : वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी रजनीकांतच्या नातवावर ट्रॅफिक पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

490 0

दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) यांचा नातू आणि धनुषचा मोठा मुलगा यात्रा राजाला ट्रॅफिक पोलिसांनी दंड आकारला आहे. यात्रा हा आता 17 वर्षांचा आहे. तर अल्पवयीनं असताना तो गाडी चालवत होता आणि त्यातही त्यानं ट्रॅफिकचे नियम मोडले आहेत. यासोबत त्यानं हेलमेट परिधान केलं नव्हतं किंवा त्याच्याकडे लायसन्स देखील नव्हतं. चेन्नईच्या पोएस गार्डन परिसरात सुपरबाइक चालवताना पोलिसांनी पकडलं.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांचा अल्पवयीन नातू, यात्रा हा चेन्नईच्या पोस गार्डन परिसरात एका गाईसह सुपरबाईक चालवताना दिसत आहे. मात्र त्यावेळी त्याने डोक्यावर हेल्मेट घातलेले नव्हते. या व्हिडीओमध्ये बाईकवर बसलेल्या मुलाच्या तोंडावर मास्क दिसत असला तरी ती धनुषचा मुलगा आणि रजनीकांत यांचा नातू यात्राच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची आई ऐश्वर्या रजनीकांत यांच्या माध्यमातून त्याची ओळख पटली. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Sehar-Shinwari

WC 2023: भारताला हरवलं तर मी तुमच्यासोबत…; पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशी खेळाडूंना खुली ऑफर

Posted by - October 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकदिवसीय विश्वचषकाच्या (WC 2023) बाराव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा झालेला…

Kangana Ranaut : ”स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?” कंगनाचा ‘तो’ Video व्हायरल

Posted by - August 13, 2023 0
बॉलीवूड अभिनेत्री कंगनासाठी (Kangana Ranaut) हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे कारण यावर्षी तिचे ३ मोठे चित्रपट येणार आहेत. तिचे Emergency,…
Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्याप्रकरणात मुलगी मानसी देसाईने केले खळबळजनक आरोप

Posted by - August 5, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्टला एनडी स्टूडिओत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 5 …
AMruta Fadanvis

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचे साप, घोरपड हातात घेऊन अनोखे फोटोशूट; सगळ्यांचं वेधलं लक्ष

Posted by - July 15, 2023 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कधी आपल्या गाण्यामुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी…

जेंव्हा या अभिनेत्यांच्या जीवावर बेतले आणि थोडक्यात जीव वाचला

Posted by - April 7, 2022 0
नवी दिल्ली- बॉलिवूड स्टार्सच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची अनेकदा चर्चा होत असते. मलायका अरोरा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पण यावेळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *